नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार प्रोत्साहनपर अनुदान, अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार | ProtshanPar Anudan 

राज्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून नियमितपणे कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर अनुदान दिले जाते, व अशाच प्रोत्साहन पर अनुदानासाठी पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी असून, शेतकऱ्यांना आता काही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे, ते पूर्ण केल्याशिवाय योजनेच्या माध्यमातून प्रोत्साहन पर अनुदान वितरित केली जाऊ शकत नाही त्यामुळे ती प्रक्रिया कोणती तसेच इतरही माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. 

 

ज्या शेतकऱ्यांनी 2017-18, 2018-19, 2019-20 या तीन वर्षांपैकी ज्या शेतकऱ्यांनी किमान दोन वर्ष नियमितपणे कर्जाची परतफेड केलेली आहे, अशा शेतकऱ्यांना प्रोत्सांवर अनुदान दिले जाईल तसेच आतापर्यंत आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रोत्साहन पर अनुदान वितरित सुद्धा करण्यात आलेले आहे.

 

14 लाख 40 हजार कर्ज खात्यांसाठी शासनाच्या माध्यमातून 5222 कोटी 5 पाच लाख रुपये एवढी रक्कम मंजूर करण्यात आली व, परंतु ज्यापैकीच काही कर्जदार यांनी आपले आधार प्रमाणीकरण खात्याशी केलेली नाही म्हणजेच आपले बँक खाते आधार कार्ड ची लिंक केलेले नसल्याने अशा नागरिकांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात आलेले नाही व जोपर्यंत अशी नागरिक आधार प्रामाणिकरण करणार नाही तोपर्यंत प्रोत्साहन पर अनुदान त्यांच्या खात्यात जमा केले जाणार नाही.

 

शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन लगेच आपल्या बँक खात्याशी आधार प्रामाणिक करून घेणे गरजेचे आहे, हे आधार प्रामाणिकरण करताना ज्या खात्यावरून शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेले होते अशा बँका खात्याला आधार प्रामाणिकरण करावे, शेतकरी पात्र ठरत असेल तर अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे अशा प्रकारची शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट असून शेतकऱ्यांना अर्थातच उपयोगी पडणार आहे.

 

महामेष योजनेमध्ये शासनाने केले मोठे बदल, डीबीटी च्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या थेट खात्यात होणार रक्कम जमा