आता 84 दिवस रिचार्ज करण्याचे काम पडणार नाही, लगेच पहा विविध कंपन्यांची परवडणारे रिचार्ज प्लान | All Recharge Plan

मागील काही दिवसांपूर्वी जिओ एअरटेल व्हीआयने आपल्या रिचार्ज प्लान मध्ये मोठ्या प्रमाणात किमती वाढवलेल्या आहे, त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांना या प्लॅन नुसार रिचार्ज करणे कठीण झालेले आहे, त्यामुळे अनेक ग्राहक आपल्याला स्वस्त प्लान कुठे मिळणार, याकडे नजर फिरवत आहे जिओ एअरटेल व व्हीआय या खाजगी दूर संचार कंपन्या आहे, त्यामुळे यांनी लगेच रिचार्ज प्लान वाढवले परंतु बीएसएनएल खासगी कंपनी नसल्याने कोणत्याही प्रकारचा रिचार्ज प्लॅनमध्ये किमतीत बदल केलेला नाही, आपण प्लान बघूया ज्यामध्ये 84 दिवसांपर्यंत रिचार्ज करण्याची गरज नाही व चांगल्या प्रकारे डेटा सुद्धा उपलब्ध होऊ शकतो. 

 

जिओ कंपनीचा असलेला 84 दिवसांचा असलेला 799 रुपयांचा प्लॅन असून त्यामध्ये दर दिवसाला 1.5 GB डेटा मिळतो, त्यासह अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा या प्लानमध्ये उपलब्ध होऊन 300 एसएमएस सुद्धा मिळतील, एअरटेल कंपनीचा असलेला 859 कृपयांचा 84 दिवसांचा प्लॅन असून त्यामध्ये दर दिवसाला 1.5 GB एवढा डेटा उपलब्ध होतो, शंभर एसेमेस व अनलिमिटेड कॉलिंग ची मर्यादा यामध्ये असेल.

 

859 रुपयांचा व्हीआय चा असलेला प्लॅन त्यामध्ये 1.5 GB डेटा दर दिवसाला उपलब्ध असून अनलिमिटेड कॉलिंग व शंभर एसएमएस ची सुविधा उपलब्ध आहे, जिओचा दुसरा प्लॅन म्हणजेच 889 रुपयांचा असून त्यामध्ये दर दिवसाला 1.5 GB डेटा उपलब्ध होतो, व तीनशे एसएमएस व अनलिमिटेड कॉलिंग ची सुविधा प्राप्त होते, बीएसएनएल चा सर्वात स्वस्त प्लॅन असून 485 रुपयांमध्ये 82 दिवसांसाठीचा हा प्लॅन आहे, 1.5 GB डेटा अनलिमिटेड कॉलिंग व शंभर एसएमएस ची सुविधा यामध्ये उपलब्ध आहे, अशाप्रकारे सर्वात स्वस्त असलेला व सर्वसामान्यांना परवडणारा असा प्लॅन बीएसएनएलचा आहे.

 

चार्जिंग वरील फवारणी पंप मिळणार 100 टक्के, अनुदानावर लगेच या ठिकाणी अर्ज पूर्ण करा