बीएसएनएल चा नवीन प्लॅन लॉन्च, 91 रुपयांच्या रिचार्ज मध्ये 90 दिवसाची वैधता प्राप्त होणार | BSNL 

मागील काही दिवसांमध्ये जिओ एअरटेल व्हि आय ने रिचार्ज दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केलेली आहे, त्यामुळे बीएसएनएलचे अनेक ग्राहक असल्याने अशा ग्राहक आता जास्त पैसे रिचार्ज भरण्यासाठी मोजावे लागत नाही, त्यामुळे अशा ग्राहकांच्या मार्फत कमीत कमी दरामध्ये चांगले रिचार्ज कोणते मिळणार याची मागणी होती, व अशाच ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजेच बीएसएनएलच्या मार्फत 91 रुपयांच्या रिचार्ज मध्ये 90 दिवसाची वैधतेचा प्लान उपलब्ध करून देण्यात आलेला असून हा प्लॅन सर्वसामान्य ग्राहकांना अत्यंत फायदेशीर ठरू शकणार आहे. 

 

बीएसएनएल या कंपनीचे रिचार्ज सर्वात स्वस्त आहे त्यामुळे अनेक ग्राहक आता बीएसएनएल कडे वळताना दिसतात व या प्लॅनमुळे बीएसएनएलचे ग्राहक वाढतील अशा प्रकारची आशा आहे, अशा प्रकारच्या रिचार्ज मुळे सर्वसामान्य ग्राहकांचे पैसे वाचतील व आर्थिक स्थैर्य त्यांना लाभेल व बीएसएनएलच्या मार्फत राबवल्या गेलेल्या 91 रुपयाच्या रिचार्ज मध्ये 90 दिवसांची वैधता असेल त्यात प्रति मिनिटांना 15 पैसे कॉलिंग चार्ज, मेगाबायटला 1 पैसा डेटा चार्ज आणि एसएमएसला 1 पैसे असे बेसिक बेनिफिट्स अशी सुविधा प्राप्त होणार आहे.

 

अशाप्रकारे बीएसएनएलच्या ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी असून बीएसएनएलच्या मार्फत ग्राहकांसाठी एक नवीन प्लॅन उपलब्ध करून देण्यात आलेला आहे, त्यामुळे अशा ग्राहकांना अत्यंत कमी दरात म्हणजे फक्त आणि फक्त 91 रुपयांमध्ये 90 दिवसाची वैधता असलेला प्लॅन उपलब्ध होणार आहे, त्यामुळे तुम्ही लगेच रिचार्ज केला तरीही ग्राहकांना अशा प्रकारची सुविधा प्राप्त होईल अशा प्रकारची बातमी असून ग्राहकांना पैशात बचत करून देणारे व कमी खर्चामध्ये चांगले रिचार्ज मिळवून देणारी ही बातमी आहे.

 

महामेष योजनेमध्ये शासनाने केले मोठे बदल, डीबीटी च्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या थेट खात्यात होणार रक्कम जमा