लाडकी बहिण योजने अंतर्गत 3 हजार रुपये रक्षाबंधनच्या दिवशी महिलांच्या खात्यावर जमा होणार, त्यासह एक सिलेंडरही मिळणार | Ladki Bahin Yojana 

राज्य शासनाच्या माध्यमातून महिलांसाठी राज्यात माझी लाडकी बहीण योजना व अन्नपूर्णा योजना राबवली जात आहे, माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 31 ऑगस्ट पर्यंत महिलांना आज प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे, त्यामुळे ज्या महिलांनी आतापर्यंत अर्ज प्रक्रिया पूर्ण केली नाही, अशांना ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे, ज्या महिलांनी अर्ज केलेले नसेल अशांनी लवकरात लवकर अर्ज करावे त्यामुळे महिलांच्या खात्यामध्ये एकोणवीस ऑगस्ट 2024 रोजी रक्षाबंधनच्या दिवशी एकूण जुलै महिन्याचे दीड हजार व ऑगस्ट महिन्याचे 3000 असे मिळून तीन हजार रुपये जमा केले जाणार आहे. 

 

एकोणवीस ऑगस्ट 2024 रोजी राज्यातील पात्र महिलांच्या खात्यावर एकूण 5220 कोटी रुपयांची वितरण केले जाईल, व प्रत्येक महिलाला त्यांच्या खात्यावर तीन हजार रुपयांची रक्कम प्राप्त होणार आहे, 19 ऑगस्ट 2024 रक्षाबंधनच्या दिवशी या शुभ मुहूर्तावर राज्य शासनाच्या माध्यमातून महिलांच्या पाच खात्यावर लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा केले जाणार आहे, त्यासोबतच गॅस सिलेंडर देण्याची शक्यता वर्तवली जात आहे, महिलांना मोफत सिलेंडर सुद्धा त्या दिवशी दिले जाईल.

 

ज्या महिलांचा अर्ज अजूनही मंजूर झालेला नसेल किंवा अनेक महिलांनी अर्ज केलेली नसतील, अशा महिलांना पुढील महिन्यामध्ये मिळणाऱ्या रकमेत एकूण तीन महिन्याचे पैसे सुद्धा मिळू शकतात, त्यामुळे महिलांना कोणत्याही प्रकारची काळजी न करता लाडकी बहिण योजनेचे अर्ज करावेत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या भाषणामध्ये 19 ऑगस्ट रक्षाबंधनच्या दिवशी लाडक्या बहिणींना एकूण 3 हजार रुपये दोन महिन्याची देऊ अशाप्रकार ची माहिती दिलेली होती.

 

मागेल त्याला सोलार पंप योजनेअंतर्गत लगेच अशा पद्धतीने अर्ज करा, बघा आवश्यक कागदपत्रे व संपूर्ण प्रोसेस