मागेल त्याला सोलार पंप योजनेअंतर्गत लगेच अशा पद्धतीने अर्ज करा, बघा आवश्यक कागदपत्रे व संपूर्ण प्रोसेस | Solar Pamp Yojana 

राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा पाण्याची सुविधा उपलब्ध व्हावी या कारणाने शासनाच्या माध्यमातून एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे व मागील त्याला सोलर पंप देण्याचा निर्णय घेऊन योजना राबवण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. येत्या काही वर्षांत जवळपास आठ लाख सोलार पंप उभारणीचे उद्देश सुद्धा योजनेच्या माध्यमातून ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी अर्ज करण्यासाठी इच्छुक आहे, त्यामुळे मागेल त्याला सोलर पंप योजनेच्या माध्यमातून कशा पद्धतीने अर्ज करायचा आवश्यक कागदपत्रे कोणती? यासह संपूर्ण माहिती खालील प्रमाणे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. 

 

मागेल त्याला सोलर पंप योजना अंतर्गत अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम, https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B अधिकृत वेबसाईटला ओपन करा त्यानंतर रजिस्ट्रेशन पेज ओपन करा, त्यानंतर तुम्हाला विचारली गेली पंपा विषययीची माहिती लिहायची आहे, त्यानंतर एक हमीपत्र लिहून अपलोड करावे, त्यानंतर तुमचे नाव, गाव, पत्ता, आधार कार्ड नंबर कशा प्रकारचे संपूर्ण माहिती विचारली जाणार आहे, त्यामध्ये शेतकऱ्यांना योग्य प्रकारे विचारलेली माहिती भरावी लागणार आहे.

 

तुमची कॅटेगिरी, ई-मेल आयडी, मोबाईल क्रमांक यापूर्वी योजनेचा लाभ घेतलेला आहे का? अशा प्रकारची माहिती योग्य प्रकारे भरावी लागेल,तुम्हाला पेमेंट करावे लागेल बिलिंग बॉक्समध्ये एंटर करून पेमेंट करायचे आहे. संपूर्ण प्रक्रिया योग्य प्रकारे भरल्यानंतर तुम्हाला किती एचपी चा पंप हवा आहे? हे निवडून योग्य प्रकारे आधार कार्ड, सातबारा पासबुक, पासपोर्ट साईज फोटो असे कागदपत्रे योग्य साईज नुसार अपलोड करावी. व त्यानंतर तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण होणार आहे, अशा पद्धतीने अगदी सहजरीत्या शेतकऱ्यांना मागेल त्याला सोलर पंप योजनेचा अर्ज करता येणार आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चालू केली किसान ड्रोन योजना, शेतकऱ्यांनो लगेच ड्रोन अनुदानासाठी अर्ज करा